संभाजी ब्रिगेडच्या वतीने भव्य रस्ता रोको आंदोलन

0 0
Read Time:1 Minute, 23 Second

नांदेड (प्रतिनिधी) :- दिनाक ३ ऑक्टोबर रोजी संभाजी ब्रिगेडच्या वतीने नांदेड हैद्राबाद राष्ट्रीय महामार्गवर कौठा फाटा उमरा येथे भव्य रास्ता रोको आंदोलन. करण्यात येणार आहे

लोहा तालुका संपूर्ण ओला दुष्काळ जाहीर करून सरसकट शेतकऱ्यांना पन्नास हजार रुपये हेक्टरी झालेला उत्पादन खर्चाची नुकसान भरपाई करून देणे व सरसगट विमा भरलेल्या शेतकऱ्यांचा पिक विमा कोणत्याही अटी विना मंजूर करण्यात यावा.या व इतर मागण्यांसाठी प्रशासन आणि शासनाला जागे करण्यासाठी दि.३ ऑक्टोबर रोजी सकाळी ११: ०० वाजता नांदेड हैदराबाद राष्ट्रीय महामार्गवर कौठा फाटा वजीरगाव, जोमेगाव, उमरा येथे संभाजी ब्रिगेडच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे. सर्व शेतकऱ्यांनी आंदोलनास उपस्थित राहून सहकार्य करावे असे आवाहन संभाजी ब्रिगेडच्या वतीने करण्यात आले आहे.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *