सुट्टीच्या दिवशी पक्की अनुज्ञप्ती चाचणीसाठी शिबिर

0 0
Read Time:1 Minute, 16 Second

नांदेड (प्रतिनिधी) :-  पक्की अनुज्ञप्ती (Driving License) चाचणीसाठी उशीराने अपाँईंमेंट मिळत असल्याने प्रतिक्षा कालावधी वाढला आहे. हा कालावधी कमी करून नागरिकांची गैरसोय कमी करण्याच्या दृष्टीने व लॉकडाऊन कालावधीत प्रलंबीत पक्क्या अनुज्ञप्ती चाचण्यांच्या नियमन करण्यासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालया मार्फत १६,२३ व ३० ऑक्टोबर २०२१ शनिवार या सुट्टीच्या दिवशी पक्की अनुज्ञप्ती चाचणीसाठी नांदेड प्रादेशिक परिवहन कार्यालयात शिबिराचे आयोजन करून ११ ऑक्टोबर पासून अपॉईंमेंट उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

त्यानुसार अर्जदारांनी ऑनलाईन उपलब्ध असलेली अपॉईंमेंट उपलब्ध करून देण्यात येणार आहे व त्यादिवशी चाचणीसाठी कार्यालयात उपस्थित राहावे, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी, नांदेड यांनी केले आहे.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *