पीएसए (ऑक्सीजन) प्लांट ऑपरेटर अभ्यासक्रमासाठी प्रवेश सुरू

0 0
Read Time:1 Minute, 9 Second

नांदेड (प्रतिनिधी) दि. 14 :- शंकरराव चव्हाण वैद्यकिय महाविद्यालय पीएसए प्लांट ऑपरेटर या अभ्यासक्रमासाठी निशुल्क प्रवेश देणे सुरू आहे. प्रवेशासाठी एनटीसी (आयटीआय) फिटर या विषयात एनएटीसी पास होणे आवश्यक आहे. फिटर, वेल्डर, एमएमटीए, आरएसी इलेक्टीशियन, इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक,  एओसीपी,  एमएमसीपी, आयएमसीपी आदी ट्रेड मध्ये उत्तीर्ण असल्यास उमेदवारांना प्राधान्य देण्यात येणार आहे. प्रमोद महाजन कौशल्य व उद्योजकता विकास योजनेंतर्गत असलेले हे प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर शासनातर्फे प्रमाणपत्र देण्यात येईल. इच्छुकांनी अधिक माहितीसाठी जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र 02462-251674 या दुरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *