राज्यात महाविकास आघाडीही मोफत लस देईल – नवाब मलिक

औरंगाबाद :- कोरोना लसीवरूनही आता देशात राजकारणाला सुरुवात झाली आहे. बिहारमध्ये भाजपने कोरोना लस मोफत देण्याची घोषणा केली. त्यानंतर अनेक राज्यांनीही लस मोफत देण्याची घोषणा केली. आता राज्यात महाविकास आघाडीही मोफत लस देईल असं राज्याचे राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी म्हटलं आहे. देशात कोरोनाची जी साथ वाढलीय त्याला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि त्यांनी घेतलेले निर्णयच कारणीभूत असल्याचा आरोपही त्यांनी केला.

मलिक म्हणाले, जानेवारी महिन्यातच आंतरराष्ट्रीय विमानसेवा आणि सागरी मार्ग बंद केले असते तर कोरोनाचा शिरकाव देशात झालाच नसता. आज जे हजारो मृत्यू आणि संसर्ग पसरत आहे त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदीच जबाबदार असल्याचा आरोपही त्यांनी केला.

कोरोना व्हायरसची सतत वाढणारी प्रकरणे पहाता असे म्हणणे सुद्धा पूर्णपणे योग्य ठरणार नाही की, घरात राहून तुम्ही पूर्णपणे सुरक्षित आहात. कारण थोडेजरी दुर्लक्ष झाले तरी याचा धोका होऊ शकतो. जरी तुम्ही संक्रमित व्यक्तीच्या संपर्कात (Corona virus infection) आला नाहीत तरी सुद्धा हा धोका निर्माण होऊ शकतो. हे कसे? असा प्रश्न उपस्थित होणे सहाजिकच आहे. आपण काही अशा वस्तूंची माहिती घेणार आहोत ज्या कोरोना व्हायरस पसरवणार्‍या जागा आहेत. अशा ठिकाणांची नियमित स्वच्छता आणि सॅनिटाइज करणे खुप गरजेचे आहे, तेव्हाच तुम्ही संसर्गापासून (Corona virus infection) वाचू शकता.

स्टेनलेस स्टील

किचनमध्ये ठेवलेल्या स्टेनलेस स्टीलच्या भांड्यांवर कोरोना सहज राहू शकतो. अशा भांड्याची, वस्तूंची नियमित स्वच्छता करा. दरवाजांच्या कड्या आणि हँडलसुद्धा स्वच्छ करा.

एटीेएम स्क्रीन आणि बटन्स

कोरोना महामारी दरम्यान एटीएम मशीन धोकादायक जागांपैकी एक आहे. येथून संसर्ग पसरण्याची मोठी शक्यता असते. या मशीनचा वापर केल्यानंतर हात धुवा, सॅनिटाइज करा. एटीएमच्या स्क्रीनवर आणि बटन्सवर कोरोना व्हायरस असू शकतो.

हॉस्पिटल्स

कोरोनाचा उपचार होत असलेल्या हॉस्पिटल्समध्ये सुद्धा काळजी घेतली पाहिजे. नियमित स्वच्छता आणि सॅनिटायझेन आवश्यक आहे. हॉस्पिटलमध्ये गेलात तर फेस मास्क, ग्लोव्हज, सॅनेटाइजर इत्यादी सोबत घेऊन जा.

सेलफोन स्क्रीन

सेलफोन अनेक प्रकारचे बॅक्टेरिया, व्हायरस आणि जर्म्सचा वाहक आहे. याची स्क्रीन नियमित स्वच्छ करा. तसेच लॅपटॉप, टीव्ही रिमोट यांची स्वच्छता ठेवा, सॅनिटाईज करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

vip porn full hard cum old indain sex hot