विना अनुदानित तत्वावर भिक्षेकरी गृह स्थापन करण्यासाठी प्रस्ताव आमंत्रित

0 0
Read Time:1 Minute, 0 Second

नांदेड, (प्रतिनिधी) दि. २७ :- महिला व बालविकास विभाग यांच्या सूचनेनुसार नांदेड जिल्ह्यामध्ये विना अनुदानित तत्वावर भिक्षेकरी गृह स्थापन करण्याच्या सूचना निर्गमित करण्यात आल्या आहे. जिल्ह्यातील ज्या संस्था तथापी १०० प्रवेशितांसाठी विना अनुदान तत्वावर काम करण्यास इच्छुक आहेत त्यांना प्रस्ताव सादर करता येईल. इच्छूक असणाऱ्या संस्थांनी याबाबतचा प्रस्ताव २ नोव्हेंबर २०२१ पर्यंत महिला व बालविकास अधिकारी, शास्त्रीनगर यांच्याकडे सादर करावा, असे आवाहन जिल्हा महिला व बालविकास अधिकारी डॉ.अब्दुल रशिद शेख यांनी केले आहे.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
100 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *