देगलूर पोटनिवडणूक मतदान प्रक्रीयेसाठी १ हजार ६७७ अधिकारी/कर्मचारी यांची नेमणूक

0 0
Read Time:59 Second


नांदेड (प्रतिनिधी) :-  ९० – देगलूर विधानसभा पोटनिवडणूकीचे मतदान शनिवार  ३० ऑक्टोंबर २०२१ रोजी होणार आहे. ही निवडणूक सुरळीत पार पडण्याच्या दृष्टीने प्रशासनाच्यावतीने १ हजार ६४८ कर्मचारी आणि २९ क्षेत्रिय अधिकारी यांची नेमणूक केली आहे असे देगलूर निवडणूक अधिकारी यांनी कळविले आहे.

या निवडणूकीत ४१२ मतदान केंद्रावर मतदान होणार आहे. या मतदान प्रक्रीयेत १ लाख ५४ हजार ९२ पुरुष मतदार, तर १ लाख ४४ हजार २५६ स्त्री मतदार व इतर ५ आणि शासकीय अधिकारी व कर्मचारी मतदाराची संख्या १८७ असून असे एकूण २ लाख ९८ हजार ५४० मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published.